राजा रात्र आहे वैऱ्याची तू जाग रे
दत्तप्रसाद दाभोळकर संयुक्त महाराष्ट्राचा अमृत कलश घेऊन यशवंतराव चव्हाण मुंबईत आले. त्यावेळी सारा महाराष्ट्र आनंदात चिंब भिजून निघाला होता. यापूर्वी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळी अशी आनंदाची लहर…