महाविकास आघाडी

महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली की वाढवली?

महाराष्ट्र दिनमान; प्रतिनिधी : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान झाले. त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची अंदाजे टक्केवारी ५८.२२ इतकी होती. रात्री ११.३० पर्यंत ती ६५.०२ टक्क्यांपर्यंत गेली आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी…

Read more

कोल्हापूर : महायुतीकडून महाविकास आघाडीचा १०-० धुव्वा

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने १० पैकी १० जागा जिंकून शंभर टक्के घवघवीत यश मिळविले. महाविकास आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्वच उमेदवारांचा पराभव…

Read more

मविआसोबत निष्ठावंत शिवसैनिक : संजय राऊत

पिंपरी-चिंचवड : चिंचवडमध्ये सच्चा शिवसैनिक स्वतःहून पुढे येत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे नेते खासदार…

Read more

‘मविआ’ला घरचे झाले थोडे…

मुंबई; प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. पक्षाच्या चार नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारी…

Read more

सत्तातुराणां न भयं न लज्जा!

प्रकाश अकोलकर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राजकारणाचा पोत हा इतका आरपार कसा बदलून गेला आणि तत्त्वाधिष्ठित तसंच विचारधारेवर आधारित राजकारणाची जागा निव्वळ सत्ताकारणानं कशी घेतली, याचा शोध घेणं हे अत्यंत…

Read more

कोल्हापूर जिल्हा : निम्म्या लढती निश्चित, कागलकडे राज्याचे लक्ष

– सतीश घाटगे,  मुख्य बातमीदार, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर, शाहूवाडी-पन्हाळा आणि हातकणंगले या पाच मतदारसंघांतील लढती जवळपास निश्चित झाल्या आहेत. उर्वरित पाच मतदारसंघांचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे.…

Read more