राज्यात २७, २८ डिसेंबरला मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता
मुंबई, विशेष प्रतिनिधी : राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, काही भागात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज घेऊन नियोजन करावे असे…