महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

तर्कतीर्थ समग्र वाड्.मयाचे कोल्हापुरात आज प्रकाशन

कोल्हापूरः येथील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी अथक परिश्रमातून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाड्.मयाचे १८ खंड साकारले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या…

Read more