महाराष्ट्र राजकारण

Sharad Pawar : दोन्ही पवारांची भेट आणि मोदी-शाहांची असुरक्षितता

– विजय चोरमारे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात १२ डिसेंबर २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. अजित पवार यांनी कुटुंबीय आणि सहका-यांसह शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली. दिल्लीतील…

Read more

ताव ‘डे’१९/११

 फक्त १२ वी पास असूनही  महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री,  मराठी भाषा मंत्री राहिलेले,  २०१९ नंतर अडगळीत टाकून दिलेले  पण नंतर पुनर्वसन केलेले,  भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस  श्री. विनोद श्रीधर तावडे (६१ व)…

Read more

राष्ट्रवादीच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह

-विक्रांत जाधव राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला  तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या…

Read more

शिरोळ मधून गणपतराव पाटील कॉंग्रेसचे उमेदवार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणूक धर्तीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी (Congress Candidate 2nd List) आज (दि.२६) जाहीर केली.…

Read more

‘मविआ’ला घरचे झाले थोडे…

मुंबई; प्रतिनिधी : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतानाच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला आहे. पक्षाच्या चार नेत्यांना महाराष्ट्राचे प्रभारी…

Read more

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक असल्याचे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन…

Read more

सत्तातुराणां न भयं न लज्जा!

प्रकाश अकोलकर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राजकारणाचा पोत हा इतका आरपार कसा बदलून गेला आणि तत्त्वाधिष्ठित तसंच विचारधारेवर आधारित राजकारणाची जागा निव्वळ सत्ताकारणानं कशी घेतली, याचा शोध घेणं हे अत्यंत…

Read more