महायुती

फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री

मुंबई : जमीर काझी : महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. आझाद मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात त्यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद…

Read more

फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

Read more

Maharashtra Government : भाजप करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबई : जमीर काझी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाच्या विधिमंडळ नेत्याची बुधवारी निवड होणार आहे. नवनिर्वाचित आमदारांची सकाळी दहा वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये बैठक होणार आहे. त्याची…

Read more

निवडणूक आयोगाला मारकडवाडीची चपराक

सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे फेरमतदानाच्या हट्टाला पेटलेल्या मारकडवाडीची राज्यात जोरदार चर्चा झाली. मात्र, मंगळवारी गावात पोलिसांनी दंडुक्याचा धाक दाखवून मतदान प्रक्रिया रोखली. असे असले तरीही मोठ्या ताकदीने दोन हात…

Read more

उपचारानंतर एकनाथ शिंदे मुंबईला परतले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून आजारी आहेत. तब्येत बरी नसल्याने ते आपल्या दरे या गावी विश्रांतीसाठी गेले…

Read more

महायुतीकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम : नाना पटोले

मुंबई; विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी संख्या राज्यात असून लाखो तरूण मुले-मुली नोकरीची अपेक्षेने वाट पाहत आहेत. असे…

Read more

२१०० रूपयांसाठी बहिणींना वाट पहावी लागणार?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रमध्ये महायुतीला अपयश आले होते. यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. तर…

Read more

सत्ता स्थापनेच्या काळात गावी जायचे नाही का? : एकनाथ शिंदे

मुंबईः राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम…

Read more

एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही 

मुंबई; विशेष प्रतिनिधी :  मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडून दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृह खातेही पक्षाला मिळावे, यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे अद्यापही आग्रही आहेत. तिन्ही पक्षांच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे…

Read more

“मी डोंबिवलीतच, दिल्लीला गेलेलो नाही” : रवींद्र चव्हाण

मुंबई; विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी दाट शक्यता असली तरीही अद्याप त्यांच्या नावाची घोषणा अधिकृतपणे करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजपाचा विधानसभेतील नेत्याबाबत विविध तर्क व्यक्त…

Read more