महायुती सरकार

महाराष्ट्र अमर्याद ताकदीचे राज्य, पण थांबू नका!

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र हे अमर्याद ताकदीचे राज्य आहे. आता आपण क्रमांक एकवर आहोत, म्हणून थांबू नका, असा मंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना दिला. जुनी पुण्याई…

Read more

विधानसभा अध्यक्ष निवडीची औपचारिकता बाकी

मुंबई : विशेष प्रतिनिधी; नव्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. रविवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली…

Read more

नव्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी स्सीखेच सुरू

मुंबई, जमीर काझी : राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता मंत्रिमंडळात समावेशासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे जोरदार लॉबी सुरू केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात…

Read more

भाजपच्या जाहिरातीविरुद्ध कोल्हापुरात निदर्शने

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांचे काम आणि कार्य हे खूप मोठ्या उंचीचे आहे. त्यांचे विचार कोणी कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच संपणार नाहीत, असा इशारा खासदार…

Read more

फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, अजितदादा सहाव्यांदा उपमुख्यमंत्री

मुंबई : जमीर काझी : महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथ घेतली. आझाद मैदानावर आयोजित केलेल्या भव्य सोहळ्यात त्यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पद…

Read more

फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…

Read more

भाजपच्या जाहिरातीमधून राजर्षी शाहूंना वगळले

कोल्हापूरः मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी भाजपने जोरदार जाहिरातबाजी केली आहे. मात्र बहुजनांच्या शिक्षणाची दारे खुली करणारे, आरक्षणाचे जनक आणि सामाजिक…

Read more

२१०० रूपयांसाठी बहिणींना वाट पहावी लागणार?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रमध्ये महायुतीला अपयश आले होते. यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. तर…

Read more

हवे महिलास्नेही राजसमाजकारण

श्रुती तांबे गेल्या काही आठवड्यातल्या जागतिक बातम्यांवर नजर टाकली, तर काय दिसतं? बांगलादेशातील आंदोलनाने शेख हसीना ह्यांची दोन दशकांची सत्ता संपुष्टात आली आहे. आज त्या भारतात आश्रय घेऊन राहात आहेत.…

Read more