Gandhi Murder खुनासाठी “गांधीच” का?
कुणाल अनिल पाटील स्वातंत्र्यपूर्व काळात गांधींच्या समकालीन असंख्य समाजसुधारक कार्यरत होते. बाबासाहेबांपासून विनोबांपर्यंत अनेकांनी ज्योती-सावित्रीने सुरु केलेल्या सामाजिक क्रांतीची मशाल आयुष्यभर तेवत ठेवली. परंतु पराकोटीचा द्वेष आणि जीवानिशी संपवून टाकण्याचं…