मुंडेंच्या राजीनाम्याने सरकारवरील रक्ताचे डाग धुऊन निघणार नाहीत…
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झालेला आहे. प्रश्न असा उरतो की, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या चारित्र्यावरचे संतोष देशमुख यांच्या रक्ताचे डाग धुऊन निघणार आहेत…