मल्लीकार्जुन खर्गे

यूपीएसमधील ‘यू’ म्हणजे मोदी सरकारचा ‘यू-टर्न’

नवी दिल्ली यूपीएस (युनिफाइड पेन्शन योजना) मधील ‘यू’ म्हणजे मोदी सरकारचा ‘यू-टर्न’ आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांसाठी युनिफाइड पेन्शन योजना अन्यायकारक असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत पूर्ण…

Read more