मणिपूर अत्याचार

मणिपूर हिंसाचारप्रकरणी आठ जणांना अटक

इंफाळः हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील पोलिस ठाणे आणि आमदारांच्या निवासस्थानांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. १६ नोव्हेंबर रोजी निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या मालमत्तेची जाळपोळ केल्याप्रकरणी…

Read more

लष्करी छावणीतील तरुण बेपत्ता

इम्फाळ  : वृत्तसंस्था : मणिपूरमधील तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. हिंसाचारामुळे सरकारने शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद केली आहेत. दरम्यान, एका घटनेने सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा चिंतेत आहेत. येथील लष्करी…

Read more

मुख्यमंत्र्यांना हटवल्यास ‘एनपीए’ पाठिंबा देणार

इंफाळ : भाजपने मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना हटवल्यास पक्ष आपल्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो, असे ‘एनपीपी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष युम्नाम जॉयकुमार सिंग म्हणाले. या पक्षाने गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप सरकारचा…

Read more

मणिपूरमधील संघर्ष लागला चिघळायला

इम्फाळ; वृत्तसंस्था : मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू असलेला हिंसाचार थांबत नाही आहे. १९ महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा संघर्ष आता पुन्हा चिघळू लागला आहे. गेल्या १२ दिवसांत हिंसाचारात १९ जणांचा…

Read more

मणिपूर पुन्हा पेटले!

दीड वर्षांपासून मणिपूर धगधगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवल्याच्या बढाया त्यांचे समर्थक समाज माध्यमांमधून मारत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या पक्षानेही तशा जाहिराती करून लाभ उठवण्याचा प्रयत्न…

Read more

मणिपूर : जमाव नियंत्रित करण्यासाठी गोळीबार; एक तरुण ठार

इम्फाळ/नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मणिपूरच्या खोऱ्यात हिंसाचार आणि निदर्शने सातत्याने वाढत आहेत. जिरीबाम जिल्ह्यात रविवारी (दि.१७) झालेल्या गोळीबारात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला. जमावाने…

Read more