Book Publish: स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यास भविष्य आश्वासक
कोल्हापूर : मानवी समाजातल्या धर्मांमध्ये स्त्रियांप्रती भेदभाव केला आहे. त्यांना दुय्यम स्थान देऊन कमी लेखले आहे. पण ग्रंथानी त्यांना समानतेचा, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात हे अधिकार…