पत्रकार विलास झुंजार

Vilas Zunjar झुंजार पत्रकार

ज्येष्ठ पत्रकार विलासराव झुंजारकाका यांनी वयाचे शतक ठोकले. शंभर वर्षातली सुमारे साठ वर्षे त्यांनी पत्रकारिता केली. जोपर्यंत हिंडता फिरता येत होते, तोपर्यंत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वृत्तांकन केले. समाज आणि पुढारीचे…

Read more