Stock Market crash: ट्रम्प यांच्या ‘मुक्ती दिना’चा ‘बाजार’!
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित करधोरणाचा फटका भारतातील दोन्ही शेअर बाजाराला बसला. ज्याला ट्रम्प ‘मुक्ती दिन’ म्हणतात, ते कर धोरण २ एप्रिलला जाहीर करणार आहेत. त्याच्या आदल्या…