नवरात्रोत्सवासाठी श्री अंबाबाई मंदिर सज्ज… (फोटो स्टोरी)
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उद्या (दि. ३)घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यासाठी देवस्थान समितीने सर्व ती सज्जता केली आहे. (Shardiya Navratri 2024 ) …