कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क हब उभारावे
कोल्हापूर; प्रतिनिधी : दिल्ली येथे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रगतशील कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तरुण संपूर्ण देशात आणि…