देवेंद्र फडणवीस

State files: फाइल्स आधी शिंदेंकडे मग फडणवीसांकडे

मुंबई : राज्यातील सर्व महत्त्वाच्या फाईल्स पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील. त्यानंतर मंजुरीसाठी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्या जातील. राज्य शासनाने हा आदेश काढला आहे. मुख्य सचिव…

Read more

CM favoured waqf: तर ‘ते’ वक्फ बिलाला पाठिंबा देतील…

मुंबई : विशेष प्रतिनिधी : वक्फ संशोधक सुधारणा विधेयक हे कुठल्याही समाजाच्या किंवा धार्मिक आस्थांच्या विरोधातील नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अंश त्यांच्यामध्ये बाकी असेल तर ते बिलाला विरोध…

Read more

Fadnavis: वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री म्हणाले…

सातारा : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक सध्या चर्चेत आहे. या स्मारकाला कसलाही ऐतिहासिक संदर्भ नाही, असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला हे स्मारक हटवण्यासंबंधी…

Read more

Prakash Ambedkar : मुख्यमंत्र्यांनी भिडेंना अटक करावी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगाव भीमा दंगलीवेळी केलेली चूक पुन्हा करू नये. त्यांनी राजधर्माचे पालन करुन संभाजी उर्फ  मनोहर भिडे  यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी…

Read more

Nagpur Review: नुकसानभरपाईसाठी दंगेखोरांची प्रॉपर्टी विकणार

मुंबई : प्रतिनिधी : नागपुरात झालेल्या हिंसाचारातील नुकसान भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. दंगेखोरांनी पैसे न भरल्यास त्यांची प्रॉपर्टी विकून वसूल केली जाईल,…

Read more

CM Mahayuti: महापालिका निवडणुकाही एकत्र लढणार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेसह राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढविणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.(CM Mahayuti) एका…

Read more

Clashes erupt in Nagpur:  नागपुरात दंगल, जाळपोळ

नागपूर : नागपूर येथील महाल परिसरात दोन गट समोरासमोर आले. घोषणाबाजी झाली. त्यानंतर लगेचच तुफान दगडफेक सुरू झाली. हाणामारी करण्यात आली. परिसरातील वाहनांना लक्ष करण्यात आले. काही वाहनांना आग लावण्यात…

Read more

Sapkal reacts: सपकाळांकडून भाजपला ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रविवीरी (१६ मार्च ) जोरदार टीका केली होती. फडणवीसांचा कारभार औरंगजेबासारखाच क्रूर असल्याची विखारी टीका त्यांनी केली होती. त्यावर…

Read more

CM Fadanavis : ‘शक्तीपीठ’ला कोल्हापूरच्या हजार शेतकऱ्यांचा पाठिंबा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देणारा शक्तीपीठ मार्ग होणारच, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलताना व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांनी…

Read more

Farmers oppose Shaktipeth: ‘शक्तिपीठ’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार 

शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधली असून आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

Read more