Tiku Talsania : अभिनेते टिकू तलसानिया यांना ‘ब्रेन स्ट्रोक’
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांना शनिवारी ‘ब्रेन स्ट्रोक’ आला. त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Tiku Talsania) तलसानिया हे मुंबई येथे…