Myanmar death toll: म्यानमारमधील मृतांचा आकडा १,६४४
नेपिडो : म्यानमारमध्ये भूकंपाने हाहाकार उडाला. मोठी पडझड झाल्याने मृतांचा आकडा हजारावर गेला आहे. अडीच हजारावर लोक जखमी झाले आहेत. म्यानमारच्या जंटा सरकारने मृतांचा आकडा १६४४, तर २,३७६ लोक जखमी झाल्याचे…