ताजी बातमी

पी.एम. किसान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १८ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.१८ जून रोजी या योजनेचा १७ वा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात…

Read more

अविनाश साबळे, प्रदीप गंधे यांना शिवछत्रपती पुरस्कार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरसह ४७ खेळाडूंना महाराष्ट्र राज्य सरकारने शिवछत्रपती पुरस्काराची घोषणा केली.  पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अविनाश साबळेने ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये अंतिम फेरीत…

Read more

इराणी चषकात द्विशतक झळकवत सरफराजची विक्रमाला गवसणी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मुंबईच्या सर्फराज खानने इराणी चषक स्पर्धेत विक्रम नोंदवला आहे. सामन्यात सरफराजने २५३ चेंडूमध्ये २३ चौकार आणि ३ षटकार लगावत द्विशतक झळकावले. शेष भारत संघाविरूद्ध संघाविरूद्ध…

Read more

चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, एमएस धोनी पुढच्या आयपीएल हंगामाला मुकणार?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : बीसीसीआयने आयपीएल २०२५ साठी रिटेंशन नियमांची घोषणा केली आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजींना ३१ ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसीलकडे सोपवायची आहे. पण बीसीसीआयचा एक…

Read more

भारतात होणार पहिला खो खो विश्वचषक

महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : भारतीय खो खो फेडरेशन (KKFI) आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशनच्या सहकार्याने २०२५ मध्ये भारतात पहिलावहिला खो खो विश्वचषक खेळवणार आहे. हा विश्वचषक समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि…

Read more

मध्य पूर्वेत युद्धाचा भडका! जगाचं टेन्शन वाढलं

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ईराणने मंगळवारी (दि.१) इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ईराणने २०० क्षेपणास्त्रे डागल्याचे इस्रायलने म्हटले आहे, तर आपण ४०० क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा…

Read more

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (X) या सोशल मीडियावर…

Read more

Rajmata-Gaumata : देशी गाय ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित; सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायी ‘राज्यमाता- गोमाता’ (Rajmata-Gaumata ) म्हणून घोषित केल्या आहेत. Rajmata-Gaumata : देशी गाय ‘राज्यमाता- गोमाता’ राज्यसरकारने…

Read more

Sangali News : म्हैसाळमध्ये विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान, सांगली प्रतिनीधी : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे काळीज पिळवून टाकणारी घटना आज (दि.२९) घडली आहे. या घटनेमध्ये एकाचवेळी घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकाच घरातील तीनजण अचानक…

Read more

Kolhapur Politics : धनंजय महाडिक यांनी मुलाला समजून सांगावे: राजेश क्षीरसागरांचा सल्ला

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी खासदार महाडिक यांनी मुलाला समजून…

Read more