डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर

शंभर वर्षांनीही ताजी `ब्राह्मणकन्या` कादंबरी

उदय कुलकर्णी, मुंबई लेखक, संपादक, रसिक श्रीयुत सुनील कर्णिक यांनी डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या `ब्राह्मणकन्या` या कादंबरीची काही दिवसांपूर्वी फेसबुकवर तारीफ केली होती. जुनी कादंबरी आहे माहीत होतं. फक्त…

Read more