आवक वाढली; टोमॅटोच्या किमती उतरण्यास सुरुवात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : टोमॅटोची किंमत सुमारे २२ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पुरवठा वाढल्याने टोमॅटोचे भाव कमी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बाजारातील टोमॅटोच्या घाऊक किमती कमी झाल्यामुळे, किरकोळ किंमतदेखील…