पुराणकथा स्त्रियांवर अन्याय करायला शिकवतात?
लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी अलीकडेच पुराणकथांमधील स्त्रियांवर लिहिलेला हा लेख… पुराणकथा…