तीस फूट खोल मंदिर, शिखराऐवजी घुमट
सतीश घाटगे; कोल्हापूर : तलावांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोल्हापूर शहरात साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचे प्राचीन मंदिर आहे. शहरात हिंदू, जैन धर्मियांची प्राचीन मंदिरे आहेत. मुस्लीमांचे दर्गेही आहेत.…