Krantijyoti: भारतीयांच्या विद्येची खरी देवता
विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी, शाळा, महाविद्यालय सुरू केले का? कोणाला अध्यापन केल्याची नोंद आहे का? तसा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही.…