कोल्हापूर

कामाची वर्कऑर्डर नसेल तर संन्यास घेतो : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : गेल्या पंधरा वर्षांत शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला. त्यापूर्वी दहा वर्षे राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महापालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात त्यांनी काय केले? आगामी काळात…

Read more

कोल्हापुरात शाही दसऱ्याचा थाट…

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : देशात म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या शाही दसरा लोकप्रिय आहे.दसरा चौकात साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मोठ्या थाटामाटात होणाऱ्या या सोहळ्यासाठी प्रशासनाने तीन…

Read more

‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार

कोल्हापूर; प्रतिनिधी : गतवर्षी गेलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता अगोदर द्यावा त्यानंतरच यावर्षीच्या हंगाम सुरू करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी केली. २५…

Read more

८० हजारांची लाच घेताना दोघांना अटक

कोल्हापूर; प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे बिल मंजूर करण्यासाठी ८० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या  महिला आर्थिक विकास मंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सचिन सिताराम कांबळे (वय ४५, रा. पंडीतराव जाधवनगर राम…

Read more

आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवणार: राहुल गांधी

कोल्हापूर, प्रतिनिधी : आरक्षणावरील पन्नास टक्क्यांची मर्यादा उठवण्याबरोबरच जातनिहाय जनगणना करण्यापासून आम्हाला कुणी रोखू शकत नाही, असा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे संविधान सन्मान संमेलनात व्यक्त…

Read more

कोल्हापुरी फेटा, धोतर…शिक्षण आणि महोत्सव !

कोल्हापूर; प्रतिनिधी :   भारतीय पारंपरिक वेशभूषेची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी हा एक दिवसाचा उपक्रम आयोजित केला आहे. निमित्त आहे शाही दसरा महोत्सवाचे. (Kolhapur Shahi Dasra) जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरचा शाही दसरा…

Read more

राहुल गांधी ४, ५ ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : प्रतिनिधी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी हे चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते…

Read more

श्री अंबाबाई नवरात्रासाठी १ लाख ८० हजार लाडू प्रसाद

कोल्हापूर : प्रतिनिधी श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव काळातील बुंदी लाडू प्रसादाचे कंत्राट यंदाही कळंबा कारागृहातील बेकरी विभागाला देण्यात आले आहे. या विभागाकडून १ लाख ८० हजार लाडू बनवून घेतले…

Read more

संत साहित्याचे अभ्यासक मारुतीराव जाधव यांचं निधन

कोल्हापूर : दिनमान वृत्तसेवा तळाशी ( ता.राधानगरी) येथील तुकाराम गाथेचे निरूपणकार, संत साहित्याचे गाढे अभ्यासक मारुतीराव भाऊसो जाधव (वय ९१) यांचे निधन झाले. संत साहित्यातील योगदानाबद्दल नुकताच त्यांना शिवाजी विद्यापीठाचा…

Read more

जुन्या पेन्शनसाठी हजारो शिक्षक एकवटले

कोल्हापूर : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा व कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा आदेश तत्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसह हजारो शिक्षकांनी शुक्रवारी, दि. २७ रोजी…

Read more