श्री अंबाबाईची सिंहासनारूढ रुपात सालंकृत पूजा
कोल्हापूर; प्रतिनिधी : आदिमाया, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वास प्रारंभ झाला. आठ वाजून ४० मिनिटांनी श्रीपूजकांचे मूळ घराणे वसंत मुनिश्वर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते घटस्थापना झाली.…