पांडबाचं चटका लावून जाणं…
पांडबा गेला… मोबाईलवर आलेल्या मेसेजवर खरं तर विश्वासच बसत नव्हता. मेसेज करणाऱ्याला क्षणात कॉल करून नेमकी माहिती घेतली व कितीतरी वेळ पांडबाच्या स्वभाववैशिष्ट्यावर दोघही बोलत राहिलो. त्याची ही आकस्मिक ‘एक्झिट’…