कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया

तिकडे बिशपचा सन्मान करतात, इकडे उद्ध्वस्त करतात

कोची : ‘तिकडे ते बिशपचा सन्मान करतात आणि इकडे उद्ध्वस्त करतात,’ अशा शब्दांत पलक्कडच्या मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चचे मेट्रोपॉलिटन युहानॉन मेलेटियस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीत…

Read more