कर्णधार रोहित शर्मा

Rohit Sharma : रोहितचे ‘बॅक टू बेसिक्स’!

मुंबई : फॉर्मच्या शोधात धडपडणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पुन्हा मुळापासून तयारीला सुरुवात केली आहे. मंगळवारी रोहित मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये दाखल झाला. या आठवड्यात मुंबई संघाचे…

Read more