कोल्हापुरी फेटा, धोतर…शिक्षण आणि महोत्सव !
कोल्हापूर; प्रतिनिधी : भारतीय पारंपरिक वेशभूषेची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी हा एक दिवसाचा उपक्रम आयोजित केला आहे. निमित्त आहे शाही दसरा महोत्सवाचे. (Kolhapur Shahi Dasra) जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोल्हापूरचा शाही दसरा…