ST: उन्हाळी सुट्टीत एसटीच्या रोज ७६४ नवीन फेऱ्या
मुंबई : विशेष प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत यंदा जादा वाहतुकीसाठी राज्यात दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन केले आहे. या सर्व फेऱ्या आगाऊ…