एकनाथ शिंदे

पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची विजयाची हॅटट्रिक

सूर्यकांत पाटणकर, पाटण :  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पाटण विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विजयाची हॅटट्रिक करत दणदणीत विजय मिळवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजित…

Read more

कोल्हापूरचे ‘उत्तर’ राजेश क्षीरसागर

सतीश घाटगे, कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जबरदस्त कमबॅक करत शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकावला. क्षीरसागर यांनी काँग्रेस…

Read more

विकासकामांच्या जोरावर विजय निश्चित

कोल्हापूर, प्रतिनिधीः माझ्याविरोधात राजेश लाटकर आहेत की सतेज पाटील याची पर्वा मी करीत नाही, विकासकामे आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर निवडणुकीला सामोरा जात असल्याने निवडून येण्यात मला कसलीही अडचण वाटत नाही, अशा…

Read more

हवे महिलास्नेही राजसमाजकारण

श्रुती तांबे गेल्या काही आठवड्यातल्या जागतिक बातम्यांवर नजर टाकली, तर काय दिसतं? बांगलादेशातील आंदोलनाने शेख हसीना ह्यांची दोन दशकांची सत्ता संपुष्टात आली आहे. आज त्या भारतात आश्रय घेऊन राहात आहेत.…

Read more

सत्तातुराणां न भयं न लज्जा!

प्रकाश अकोलकर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राजकारणाचा पोत हा इतका आरपार कसा बदलून गेला आणि तत्त्वाधिष्ठित तसंच विचारधारेवर आधारित राजकारणाची जागा निव्वळ सत्ताकारणानं कशी घेतली, याचा शोध घेणं हे अत्यंत…

Read more

शिंदेंसमोर आव्हान पक्ष आणि सत्ता टिकवण्याचे

अलोक, पत्रकार, विश्लेषक एकत्रित शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून मान्यता देणे आणि २०१९ साली त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसवणे यामागील सर्वांत महत्त्वाचा हेतू होता तो म्हणजे,…

Read more