Raj-Uddhav Alliance: ठाकरे बंधूंची टाळी : आता नाही तर कधीच नाही
महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भूमिका दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मांडली. त्यांना त्यासंदर्भात आवाहन केलं, परंतु ठाकरे बंधूंनी त्याला प्रतिसाद दिला नाही. नाही म्हणायला एकदा…