उत्तर प्रदेश- गोवा

जायचं होतं गोव्याला, गूगल मॅपनं सोडलं बेळगावच्या जंगलात

बेळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये आपण काही गोष्टींवर अधिक विसंबून राहू लागलो आहोत. दुकानांपेक्षा ऑनलाइन खरेदीवर भरवसा ठेवू लागलो आहोत. प्रवासासाठी नेहमीच्या टॅक्सीपेक्षा ओला-उबर अधिक विश्वासार्ह वाटू लागली आहे. आणि…

Read more