इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला हिंसक वळण
इस्लामाबाद : वृत्तसंस्था : पाकिस्तानातील इम्रान समर्थकांनी इस्लामाबादकडे मोर्चा वळवला आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. ‘पीटीआय’ने शाहबाज सरकारविरोधात मोठे आंदोलन सुरू केले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची…