देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालला पाहिजे
प्रयागराज : देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालेल, असे म्हणण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी रविवारी (८ डिसेंबर) केली. (Shekhar Kumar Yadav)…