राज्य सरकारकडे शहरातील रस्त्यांसाठी ५० कोटी निधी : आमदार अमल महाडिक
कोल्हापूर, प्रतिनिधी : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यावर त्यांच्याकडे शहरातील रस्त्यांसाठी ५० कोटी निधींची मागणी करणार असून शहरातील रस्ते नीट करण्याचा प्रयत्न राहील, असे मत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारासंघातील भाजपचे नवनिर्वाचित…