अण्णा मोगणे सहारा अकॅडमीने सोमाणी चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली
कोल्हापूर; प्रतिनिधी : अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् अकॅडमीने मालती पाटील क्रिकेट अकॅडमीचा एक डाव ६१ धावांनी पराभव करत मुरलीधर सोमाणी चषक १९ वयोगट क्रिकेट स्पर्धा जिंकली. कर्णधार अभिषेक आंब्रे आणि रोहित…