बांगला देशातील हिंसाचार
आपला सख्खा शेजारी बांगला देश शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून तेथे हिंसा भडकते आहे आणि त्यामुळे या छोट्याशा देशाचे स्वास्थ्य बिघडून गेले आहे. आधी पंतप्रधान…
आपला सख्खा शेजारी बांगला देश शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून तेथे हिंसा भडकते आहे आणि त्यामुळे या छोट्याशा देशाचे स्वास्थ्य बिघडून गेले आहे. आधी पंतप्रधान…
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून पहिल्याच दिवशी स्थगित झालेल्या कामकाजावरून त्याची कल्पना येऊ शकते. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएच्या दणदणीत विजयामुळे सत्ताधा-यांचा आत्मविश्वास गगनाला…
एकशे तीस कोटींच्या देशात आजच्या काळात `हम दो हमारे दो` ही घोषणा कालबाह्य ठरते, याची जाणीव सूज्ञ भारतीयांना आहे. चार दशकांपूर्वीची ही घोषणा आज लागू होऊ शकत नाही. त्याचमुळे कदाचित…
विधानसभा निवडणुकीसाठी उच्चांकी मतदान केल्याबद्दल महाराष्ट्रातील मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन! कोणत्याही निवडणुकीतील मतदान साठ टक्क्यांच्या आसपास घुटमळत असताना यावेळी मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात जे राजकारण झाले त्याचे…
दीड वर्षांपासून मणिपूर धगधगत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्ध थांबवल्याच्या बढाया त्यांचे समर्थक समाज माध्यमांमधून मारत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या पक्षानेही तशा जाहिराती करून लाभ उठवण्याचा प्रयत्न…
आकर्षक जाहिरातींची भूल घालून विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्याच्या खासगी कोचिंग क्लासेसच्या वृत्तीला चाप लावण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिशानिर्देश जारी केले आहेत. या निर्देशांमुळे खासगी क्लासेसचा बाजार कमी होईल…
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आणि आयोगाच्या ढासळत असलेल्या विश्वासार्हतेला काहीसा सावरणारा म्हणावा लागेल. एखादे सरकार ऐन निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या अधिका-याला मुदतवाढ…