डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यातर्फे नेत्रदान चळवळीसाठी दहा लाख रुपये

कोल्हापूर; प्रतिनिधी :

प्रा. द्वादशीवार यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राम गणेश गडकरी सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. यावेळी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख प्रमोद मुनघाटे प्रमुख पाहुणे आहेत.

समितीतर्फे तीन महिन्यातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. येत्या २८ डिसेंबरला निवडक आणि इच्छुक शिक्षकांची शिक्षक परिषद न्यू कॉलेजच्या सभागृहात होत आहे. त्यामध्ये ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, सदानंद कदम, डॉ. रमेश पानसे यांना आमंत्रित केले  जाणार आहे.  सकाळच्या सत्रात नामवंत लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम दहा शाळांत राबविला जाणार आहे. 

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी