महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : ऑक्टोबर महिना हा सणासुदीने भरलेला आहे. ३ ऑक्टोबर पासून घटस्थापनेने याची सुरुवात होईल. या सणाच्या दरम्यान ग्राहक मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी खरेदी करत असतात. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच या संधीचा फायदा घ्या. कारण, आज ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. (Gold Rate)
गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, आज (दि.१) २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३३०० रुपये प्रति १०० ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३३० रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर ७७,२४० रुपयांवरुन ६९,१०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे.
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर- मुंबई ६९,१०० रुपये, पुणे ६९,१०० रुपये,नागपूर ६९,१०० रुपये, कोल्हापूर ६९,१०० रुपये, जळगाव ६९,१०० रुपये, सांगली ६९,१०० रुपये, बारामती ६९,१०० रुपये. (Gold Rate)
हेही वाचा :