शेती

Land enquiry

Land enquiry: धनवटांसह अन्य भूमाफियांची चौकशी?

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वादग्रस्त नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेल्या पोपट व राजेंद्र धनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या प्रकरणाची चौकशी…

Read more
Wall painting

Wall painting : ‘गोकुळ’ ची बोलकी भिंत

कोल्हापूर :  प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने पेट्रोल विक्री व्यवसायातही पदार्पण केले आहे. पेट्रोल पंपावरील २५ फूट उंचीच्या ३३०० स्क्वेअर फूट भिंतीवर गोकुळ दूध संघांकडून दूध…

Read more
Dallewal

Dallewal : शेतकरी नेते दलेवाल यांनी १३१ दिवसांनी उपोषण सोडले

भटिंडा :  प्रतिनिधी : फतेहगढ साहिब येथील किसान महापंचायतीमध्ये शेतकरी नेते जगजीत सिंग दलेवाल यांनी १३१ दिवसांनी उपोषण सोडले. शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासह अन्य मागण्यासाठी त्यांचे उपोषण सुरू…

Read more
Shetty jabs Kokate

Shetty jabs Kokate: ‘बेअक्कल आणि भंपक कृषिमंत्री’

मुंबई/कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याऐवजी त्याला आणखी वेदना…

Read more
Shaktipith committee

Shaktipith committee :  कुणाल कामराचे गाणे वाजवून एकनाथ शिंदेंना अडवणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीच्या कोल्हापूरातील प्रचारसभेत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रदद् करणार अशी घोषणा केली होती. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफीही करणार असे आश्वासन दिले होते. पण…

Read more
Sugercane workers

Sugercane workers : ऊस तोडणीतील फसवणूकप्रश्नी  कायद्याचा मसुदा तयार करा

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्यातील साखर कारखाने, ऊस वाहतूकदार, ऊसतोडणी मुकादम, उसतोडणी मजूर, यांच्यात उचलीच्या (अग्रिम) रकमेवरुन होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टाळावी, त्यामुळे होणारे गुन्हे थांबावेत, ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान…

Read more
Milk sale

Milk sale : ईददिवशी गोकुळचा दूध विक्रीचा उच्चांक

कोल्हापूर : प्रतिनिधी :   रमजान ईदच्या दिवशी गोकुळने दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी २३ लाख ६३ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध…

Read more
Raju Shetti

Raju Shetti : शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा पोलिस अधिकारी हरपला

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा आणि शेतकऱ्यांच्या चळवळीला माणुसकीच्या नात्याने मदत करणारे हळवे पोलीस अधिकारी हरपले, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस…

Read more
Sapkal slams Ajit Pawar

Sapkal slams Ajit Pawar: अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राक्षसी बहुमताने सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू, वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देण्याचे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेऊन सत्ता मिळवली, पण…

Read more
Milk Protest

Milk Protest : शेतकऱ्यांनी केली दुधाची आंघोळ

कोल्हापूर : प्रतिनिधी : गाईचे थकीत अनुदान मिळावे आणि गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दुधाने आंघोळ करुन सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये…

Read more