देश-विदेश

ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदी आज (दि.१६) ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस खासदार आणि…

Read more

हिंसाचारात पन्नास घरांची तोडफोड

लखनऊ; वृत्तसंस्था : बहराइच परिसरात दुसऱ्या दिवशीही हिंसाचाच्या घटना घडल्या असून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या ५० हून अधिक घरांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली…

Read more

महाराष्ट्र, झारखंडमध्ये आचारसंहिता लागू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून झारखंड मध्ये दोन टप्प्यात १३ नोव्हेंबर व २० नोव्हेंबरला निवडणूक…

Read more

निवडणूक आयोगासह सरकारला कोर्टाची नोटीस

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात विविध योजना सुरू आहेत. या फुकटच्या योजना थांबविण्यात याव्यात, तसेच सरकार आणि राजकीय पक्षांना याबाबत योग्य ते दिशानिर्देश द्यावेत अशी मागणी करणारी एक याचिका…

Read more

महाराष्ट्र पाठोपाठ झारखंड विधानसभेचे बिगुल वाजले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र पाठोपाठ झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. झारखंडमध्ये दोन टप्यांत मतदान होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्यातील मतदान १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्यातील…

Read more

‘मेक इन इंडिया’ योजना ठरली ‘फेक इन इंडिया’ : जयराम रमेश

दिल्ली­ : पंतप्रधानांनी 2014 मध्ये ‘मेक इन इंडिया’ची घोषणा नेहमीसारखे गाजावाजा करून केली होती. नरेंद्र मोदींनी तेव्हा चार उद्दिष्टे ठरवली होती. पण दहा वर्षांत त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. गेल्या…

Read more

दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार

रांची; वृत्तसंस्था : झारखंडच्या पलामू जिल्ह्यात एका सरपंचाच्या मुलाने त्याच्या पाच साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी सरपंचाचा मुलगा आणि तीन साथीदारांना अटक केली.…

Read more

घाऊक महागाईत वाढ

नवी दिल्ली : भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ महाग झाल्याने सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई १.८४ टक्क्यांवर पोहोचली आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ऑगस्टमध्ये १.३१ टक्के होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यात ०.०७…

Read more

शांघाय सहकार्य परिषदेवर हिंसाचाराचे सावट

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एससीओ) ची शिखर परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये होणार आहे. या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग…

Read more

ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय तंत्रज्ञान पाहून जग होईल अवाक होईल अशी एक मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO लवकरच करणार आहे.. ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार…

Read more