देश-विदेश

अमेरिकेचा युक्रेनमधील दूतावास बंद

कीव; वृत्तसंस्था : रशियन हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर घेतला निर्णय युक्रेन-रशिया युद्ध अधिक धोकादायक होत आहे. जो बायडेन यांनी युक्रेनला घातक क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर युक्रेनने रशियावर अमेरिकन ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्रांनी हल्ला केला,…

Read more

उत्तर भारतात दाट धुक्याचा इशारा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात थंडी आणि धुक्याचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि बिहारमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे.…

Read more

दिल्ली विद्यापीठाच्या हरिणी श्रीलंकेच्या पंतप्रधान

कोलंबो;  वृत्तसंस्था : श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणून हरिणी अमरसूर्या यांची नियुक्ती केवळ श्रीलंकेतच नाही, तर भारतात आणि जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. ५४ वर्षीय हरिणी या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान…

Read more

वैष्णोदेवी यात्रेचे दर्शन आता अधिक सोपे होणार

जम्मू : वृत्तसंस्था :  ‘माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड’ने यात्रेकरूंचा प्रवास सोयीस्कर आणि जलद करण्यासाठी रोपवे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सीईओ’अंशुल गर्ग म्हणाले, की रोपवे प्रकल्प एक गेम चेंजर असेल.…

Read more

भरूच : सहा यात्रेकरू अपघातात ठार

भरूच : वृत्तसंस्था : गुजरातमधील भरूच जिल्ह्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. शुक्लतीर्थ जत्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या इको कारची जंबुसर-आमोद रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला…

Read more

मोदींच्या दौऱ्यात सामरिक भागीदारीवर भर

रिओ दी जानेरो  : वृत्तसंस्था :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० शिखर परिषदेच्या प्रसंगी इटली, इंडोनेशिया, नॉर्वे, पोर्तुगाल, इजिप्त आणि दक्षिण कोरिया या देशांच्या नेत्यांची भेट घेतली आणि संबंध सुधारण्यासाठी आणि…

Read more

प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीत कृत्रिम पाऊस

नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी दाट धुके पसरले आणि प्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर राहिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सकाळी ९…

Read more

नेताजी बोस यांच्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणीस नकार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या मागणीबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, की…

Read more

आवक वाढली; टोमॅटोच्या किमती उतरण्यास सुरुवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : टोमॅटोची किंमत सुमारे २२ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पुरवठा वाढल्याने टोमॅटोचे भाव कमी झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बाजारातील टोमॅटोच्या घाऊक किमती कमी झाल्यामुळे, किरकोळ किंमतदेखील…

Read more

बांगलादेशचा भारताशी पंगा, पाकच्या गळ्यात गळा

ढाका : वृत्तसंस्था : बांगला देशातील सत्ताबदलानंतर देशाच्या व्यापार आणि परराष्ट्र धोरणातही बदल होताना दिसत आहेत. कराचीहून एक मालवाहू जहाज चट्टोग्रामला पोहोचले आहे. अनेक वर्षांनंतर पाकिस्तान आणि बांगला देशात व्यापार-उदीम सुरू होत…

Read more