Trump : विद्यार्थ्यांच्या कर्जसाहाय्याला ट्रम्प यांचा ‘खो’
वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये उलथापालथीला सुरुवात केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता त्यांच्याच देशातील विद्यार्थ्यांवर पडली आहे. ट्रम्प प्रशासनाने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय सरकारतर्फे विद्यार्थ्यांना कर्जसाहाय्य करणाऱ्या योजनांमध्ये नवे प्रवेश…