क्रीडा

हॅरी ब्रुकने सेहवागचा विक्रम मोडला; बनला ‘मुलतान’चा नवा ‘सुलतान’!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या दौऱ्यावर असणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंनी कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुलतान येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रुकने त्रिशतक झळकावून  ऐतिहासिक…

Read more

जे करायला विराटने सहा वर्षे लावली, तेच रूटने आठ महिन्यात केलं!

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत इंग्लंडच्या जो रूटने शतक झळकावले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३५ वे शतक होते. या शतकासह रूटने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. तो…

Read more

महाराष्ट्र महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी कोल्हापूरच्या आर्या मोरेची निवड

कोल्हापूर; प्रतिनिधी : राजस्थान जयपूर येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या आर्या मोरे, प्रणाली चव्हाण स्नेहल सुतार, समिक्षा पोवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. १३ ते १७ ऑक्टोबर…

Read more

विनेश फोगाटने भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कुस्तीपटू व काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट हिने हरियानातील जुलाना विधानसभा मतदरासंघातून बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा ६०१५ मतांनी पराभव केला आहे.…

Read more

ऑलिंपिक पदक विजेता स्वप्निलचा सन्मान करण्यात राज्यसरकाकडून दुर्लक्ष

कोल्हापूर; प्रतिनिधी : खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनंतर आलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेने शूटिंगमध्ये महाराष्ट्राला वैयक्तीक पदक मिळवून दिले. ऑलिंपिकमध्ये पदक पटकावून दोन महिने झाले तरी महाराष्ट्र राज्य शासनाकडून स्वप्नीलचा योग्य…

Read more

ज्युनिअर हॉकी संघाच्या कर्णधारपदी अमीर अली

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  सुल्तान ऑफ जोहोर हॉकी करंडक स्पर्धेला मलेशियात १९ आक्टोंबरपासून प्रारंभ होत आहे. हॉकी इंडियाकडून या स्पर्धेसाठी भारतीय ज्युनिअर संघाची घोषणा करण्यात आली. संघाच्या कर्णधारपदाची धुरा…

Read more

पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा शानदार विजय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगला देशवर दणदणीत विजय मिळवला. प्रत्युत्तरात  बांगला देशने दिलेल्या १२७  धावांचे आव्हान टीम इंडियाने ११.५ षटाकात…

Read more

भारताच्या पोरींची कमाल; पाकिस्तानचा उडवला धुव्वा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या सामन्यानंतर आज (दि.६)झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ६ विकेट राखून दणदणीत  विजय…

Read more

पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न करण्याआधी ‘ती’ करणार धर्मांतर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  पाकिस्तानमधील क्रिकेटपटू रझा हसन लवकरच पूजा बोमन या भारतीय हिंदू तरुणीशी लग्न करणार आहे. या दोघांची एंगेजमेंट नुकतीच अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये पार पडली. पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंनी भारतीय महिलांशी…

Read more

इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; शाहीन-नसीमचे पुनरागमन

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सोमवारपासून…

Read more