South Africa : दक्षिण आफ्रिका ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’च्या अंतिम फेरीत
सेंच्युरियन : नवव्या क्रमांकाच्या जोडीने केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा २ विकेटनी पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.…