‘हिज्बुल्ला’च्या हल्ल्यात चार ठार

बैरूत : मध्य-उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर ‘हिजबुल्ला’ने केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार सैनिक ठार झाले आणि ६० हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती इस्रायलच्याने सैन्य दलाने दिली आहे. (Hezbollah attack)…

Read more

शांघाय सहकार्य परिषदेवर हिंसाचाराचे सावट

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’ (एससीओ) ची शिखर परिषद १५ आणि १६ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये होणार आहे. या परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग…

Read more

ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय तंत्रज्ञान पाहून जग होईल अवाक होईल अशी एक मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO लवकरच करणार आहे.. ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार…

Read more

हरियाणातील मुख्यमंत्रिपदाचा पेच अमित शाह सोडवणार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : हरियाणातील निवडणूक जिंकल्यानंतर भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीतपासून ते माजी दिग्गज नेते अनिल विजपर्यंत अनेकांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली…

Read more

पाच राज्यांत धार्मिक दंगली, गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील पाच राज्यांत दुर्गापूजेवरून तसेच अन्य कारणांवरून वाद सुरू आहेत. दोन जमावांत दंगल उसळली आहे. उत्तर प्रदेशात पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात एक तरुण ठार झाला. अनेक…

Read more

पाकिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि ४७ धावांनी पराभूत…

Read more

नाट्यगृह मूळ स्वरूपात वेळेत उभारणार

कोल्हापूर; प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर संताप, दुख जनक्षोभ या भावना उमटल्या होत्या. या घटनेचे निराकरण कसे होणार याची चिंता व्यक्त केली जात होती. पण राज्यसरकारने नाट्यगृह…

Read more

एसेमोग्लू, जॉन्सन, रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचा नोबेल जाहीर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने २०२४ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना आज (दि.१४) संयुक्तपणे जाहीर केले आहे.…

Read more

‘कागल’च्या जनतेची माफी मागा

कोल्हापूर; प्रतिनिधी : वैद्यकीय सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ वारंवार खालच्या दर्जाची, अशोभनीय व्यक्तव्ये करीत आहेत. ‘कागल’ राजर्षी शाहू महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. शाहू महाराजांनी भारतरत्न डॉ.…

Read more

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सहा आरोपींची ओळख पटवली असून त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर तीन जण…

Read more