काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती
मुंबई; विशेष प्रतिनिधी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी.…